गाव तिथे शाळा... गाव तिथे रस्ता... गाव तिथे क्रिडांगण
पिण्यासाठी प्रत्येक गावात मुबलक पाणी
वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला
मला आपण निवडून दिल्यास जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचे माझे स्वप्न आहे. आजवरच्या माझ्या कार्यक्षेत्राचा या निमित्ताने विस्तार होईल व अधिकाधिक लोकांपर्यंत मला पोहोचता येईल. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मला प्रयत्न करता येतील. सत्ता परिवर्तनाचे, बदलाचे, विकासाचे साधन असते असा माझ्या पक्षाचा व माझा विश्वास आहे.
म्हणूनच मला खालील योजनांची पूर्तता करायची आहे.
गाव तिथे शाळा...
गाव तिथे रस्ता...
गाव तिथे क्रिडांगण
पिण्यासाठी प्रत्येक गावात मुबलक पाणी
वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला